पार्किंग नो पार्किंग झोन मुद्दा : मनोज बारोट म्हणाले भाजप लोकहितासाठी काम करते, श्रेय लाटण्यासाठी नाही
Mumbai : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग व्यवस्थेअभावी दुचाकी चालकांची होणारी लूट रोखण्यासाठी भाजपने वेळोवेळी आवाज उठवला. या गंभीर प्रश्नाबाबत भाजप वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी वाहतूक विभाग परिमंडळ २ व ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना १ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी निवेदन देऊन पार्किंग व्यवस्था झाल्यावर कारवाई करा अशी मागणी केली […]